शेअर बाजारातील गुंतवणूक हि एक जोखमीची आणि ऐच्छिक गोष्ट आहे. आपण गुंतवणूक केलेल्या भांडवालाची अंशतः किंवा पूर्णपणे हानी होऊ शकते , गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे, झालेल्या नुकसानीस किंवा फायद्यास मी वैयक्तिक आणि सामूहिकरित्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही याची नोंद घ्यावी. या वेबसाईटवर दिलेली माहिती हि शैक्षणिक आणि मराठी लोकांना मराठीतूनच शेअरची माहिती मिळावी या हेतूने देण्यात येत आहे. गुंतवणूक व ट्रेडिंग करण्यापूर्वी आपण सर्व प्रकारे शेअर व गुंतवणुकीची योग्यरीत्या अभ्यास करून घेऊनच गुंतवणूक व ट्रेडिंग करावी

Not Yet Satisfied with our Trend?

DONATE
SUBSCRIBE